E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
शुभमन गिलला कसोटीचे कर्णधारपद देणार?
Wrutuja pandharpure
10 May 2025
मुंबई
: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने काल कसोटीमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने काल कसोटीमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली.
मीडियावर एक पोस्ट टाकत रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. रोहित शर्माने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्याने सोशल मीडियावर सर्व चाहते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मानंतर आता टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटचा कर्णधार कोण होणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. भारताच्या कसोटी कर्णधारपदासाठी भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल याचे नाव निश्चित मानले जात आहे. शुभमन गिल कसोटी क्रिकेटचा कर्णधार होणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
बीसीसीआय लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.इंग्लंड दौर्यासाठी जेव्हा भारतीय संघ निवडला जाईल तेव्हा या बैठकीत नव्या कसोटी कर्णधाराचाही निर्णय होईल. शुभमन गिलसह जसप्रीत बुमरा, लोकेश राहुल आणि ऋषभ पंत हे कर्णधारपदाच्या शर्यतीत होते. अखेर शुभमन गिलच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे.दरम्यान, इन्स्टाग्रामवर कसोटी कॅपसह फोटो शेअर करीत रोहितने लिहिले, ’सर्वांना नमस्कार मी केवळ शेअर करू इच्छितो की, कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढर्या जर्सीत देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी फार सन्मानाची बाब ठरली, असं रोहित शर्मा म्हणाला. इतकी वर्षे दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. मी वनडेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत राहणार आहे, असं रोहित शर्मा म्हणाला.
Related
Articles
इराणने लष्करी दर्जाच्या युरेनियमचा साठा वाढवला
02 Jun 2025
निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करणार्यावर गुन्हा
30 May 2025
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात
01 Jun 2025
पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान
04 Jun 2025
आगामी साहित्य संमेलनाच्या स्थळाची ८ जूनला निश्चिती
05 Jun 2025
कर्नाटक हापूसचा हंगाम आणखी पंधरा दिवस

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
विमा महामंडळाचा विक्रम
6
पती आणि सासू येरवडा कारागृहात